Nag Panchami Jokes: नागासारखे फस्स.. फस्स.. न करता पिकवा हास्याची खसखस; विनोदांच्या माध्यमातूनही द्या नागपंचमीच्या हटके शुभेच्छा (Video)
यंदा 9 ऑगस्ट 2024 रोजी नागपंचमी साजरी होत आहे.
Nag Panchami Jokes: श्रावण महिन्यात येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. यंदा 9 ऑगस्ट 2024 रोजी नागपंचमी साजरी होत आहे. या दिवशी नागाची पूजा केली जाते. दुसरीकडे, नागपंचमी निमित्त सोशल मीडिया अनेक जोक्सही व्हायरल होतात. नागपंचमी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक या मजेशीर जोक्सचा आधार घेतात. नागासारखी वैशिष्ठ्ये असणारे लोक आपल्या आजूबाजूला नेहमी पाहायला मिळतात, म्हणूनच नागपंचमी दिवशी अशा या जोक्सद्वारे एकमेकांची चेष्टा केली जाते. (हेही वाचा: Naag Panchami 2024: नागपंचमीला भगवान शंकर सोबत नाग देवतेची पूजा का केली जाते? जाणून घ्या, काय आहे पौराणिक मान्यता)
नागपंचमी निमित्त आपले कुटुंबिय, मित्र मंडळी यांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास मराठी विनोद-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)