Mumbai Dahi Handi 2022: गिरगाव मध्ये गोविंदा पथकाची 5 थर लावत फिरती सलामी (Watch Video)

गिरगाव मध्ये एका गोविंदा पथकाने 5 थर लावत फिरती सलामी दिली आहे.

कोविडच्या नियमावलीतून मुक्त होत यंदा गोविंद पथकं पुन्हा थरावर थर रचत दहीहंडीचा थरार लुटायला सज्ज झाली आहेत. गिरगाव  मध्ये एका गोविंदा पथकाने  5 थर लावत फिरती सलामी दिली आहे. सोशल मीडीयात हा व्हिडिओ वायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement