Mumbai Cha Raja Ganeshgalli 2022 Padyapoojan Live Streaming: आज गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर 'मुंबईच्या राजा' चं पाद्यपूजन सोहळा; इथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग
'मुंबईच्या राजा' अशी ओळख असलेल्या गणेशगल्लीच्या गणपतीचा पाद्यपूजन सोहळा आज पार पडणार आहे.
आज गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर 'मुंबईच्या राजा' चं पाद्यपूजन सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी 4 वाजल्यापासून या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. दरम्यान यंदा तुम्हांला थेट मंडळात येऊन हा सोहळा अनुभवता येणार नसेल तर घराबसल्या त्यामध्ये सहभागी होण्याची संधी आहे. सोशल मीडीया मध्ये युट्युब चॅनल, फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून हा सोहळा पाहता येणार आहे.
इथे पाहू शकाल लाईव्ह स्ट्रिमिंग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)