Mother's Day 2023 Google Doodle: मदर्स डे 2023 निमित्त गूगलने खास डूडल शेअर करत जगभरातील मातांना केला सलाम!

मदर्स डे 2023 निमित्त गूगलने खास डूडल शेअर करत यंदाचा मदर्स डे साजरा केला आहे.

Google Doodle | Twitter

मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. यंदा हा मदर्स डे आज 14 मे दिवशी साजरा केला जात आहे. आई आणि तिच्या मुलांचं नातं सेलिब्रेट करणारा हा दिवस गूगलने देखिल हटके अंदाजात साजरा केला आहे. गूगलने आज प्राणीवर्गातील माता आणि तिच्या बछडांना देखील या सेलिब्रेशन मध्ये सहभागी करून घेतलं आहे. प्राण्यांच्या क्ले आर्टच्या थ्रो बॅक फोटोजने आजचं मदर्स डे स्पेशल गूगल डूडल सजलं आहे. Mother's Day Wishes 2023: मदर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Quotes देऊन खास करा आईचा दिवस .

पहा गूगल डूडल

Google Doodle | Twitter
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement