Marathi Patrakar Din 2022 Wishes: मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Greetings!

महाराष्ट्रात मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळख असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस अर्थात 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो.

मराठी पत्रकार दिन शुभेच्छा । File Images

मराठी पत्रकारांसाठी 6 जानेवारी हा दिवस खास असतो. महाराष्ट्रात मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळख असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस अर्थात 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो.  बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. जुलै 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. त्यांच्या सन्मानार्थ आज राज्यात साजरा केल्या जाणार्‍या मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा प्रियजणांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!

मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा 

मराठी पत्रकार दिन शुभेच्छा । File Images
मराठी पत्रकार दिन शुभेच्छा । File Images
मराठी पत्रकार दिन शुभेच्छा । File Images

 

मराठी पत्रकार दिन शुभेच्छा । File Images

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now