Tiranga Rakhi: गुरुवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी भाऊ-बहिणीच्या नात्याचा अत्यंत महत्त्वाचा रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. याशिवाय 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त खास तिरंगा राखी बनवा. खालील व्हिडिओ पाहून तुम्ही खास तिरंगा राखी बनवू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)