Maharashtra Foundation Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी काळात महाराष्ट्राने अधिक प्रगती करावी यासाठी मी प्रार्थना करतो अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी राज्यातील जनतेला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी काळात महाराष्ट्राने अधिक प्रगती करावी यासाठी मी प्रार्थना करतो अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी राज्यातील जनतेला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्यांनी गुजरात राज्याच्या स्थापना दिनानिमित्तही शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट
Prime Minister Narendra Modi extends wishes on Maharashtra Day.
"I pray for the continued progress of Maharashtra in the years to come," tweets PM Modi pic.twitter.com/hkXD7P8eKR
— ANI (@ANI) May 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2023 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

