Mahaparinirvan Din 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमस्थळी दाखल
बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथील चैत्यभूमिवर दाखल झाले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर चैत्यभूमिवर लोटला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथील चैत्यभूमिवर दाखल झाले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर चैत्यभूमिवर लोटला आहे. (हेही वाचा:महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांबाबत माहितीपट, मुलाखत आणि चित्रपटाचे प्रसारण; सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)