Holi 2024: उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये 'फुलांची होळी' (Watch Video)

आज देशभर होलिका दहनाचा दिवस आहे.

Ujjain Holi | Twitter

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये 'फुलांची होळी' आज खेळण्यात आली आहे. आज देशभर होलिका दहनाचा दिवस आहे. रात्री उशिरा होळी पेटवून दुसर्‍या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे. देशभर होळी विविध स्वरूपातही साजरी केली जाते. Rangbhari Ekadashi Holi 2024: अयोध्येत आज Hanuman Garhi Temple मध्ये रंगभरी एकादशी होळीचं सेलिब्रेशन (Watch Video) .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement