Mount Mary Bandra Fair-2022: वांद्रे महोत्सव अर्थातच माऊंट मेरी जत्रा-2022चे प्रथमच थेट प्रक्षेपण

11 ते 18 सप्टेंबर या काळात या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी कृपया खालील लिंक वर 'क्लिक' करावे असे अवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Mount Mary Bandra Fair | (Photo Credit - Twitter)

अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या माऊंट मेरी जत्रा 2022 अर्थातच वांद्रे महोत्सवाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. 11 ते 18 सप्टेंबर या काळात या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी कृपया खालील लिंक वर 'क्लिक' करावे असे अवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Live Broadcasting link : https://www.youtube.com/watch?v=tHqCYPMncBk

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)