Lalbaugcha Raja 2024 Live Streaming Day 2: लालबागच्या राजा भाविकांच्या सेवेत; इथे पहा मंडपातून थेट प्रक्षेपण

लालबागच्या राजाचं पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि कुटुंब, आमदार प्रसाद लाड, अभिनेता कार्तिक आर्यन यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

Lalbaugcha Raja Ganeshotsav 2024 | YouTube Screen Grab

Lalbaugcha Raja 2024 Live Telecast 24X7: मुंबई मध्ये गणेशोत्सवात सारं वातावरण चैतन्यमय झालेलं असतं. यंदा 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या काळात लालबागचा राजा देखील भाविकांना दर्शन देण्यासाठी मंडपामध्ये विराजमान झाला आहे. यंदा लालबागच्या राजाचे 91 वे वर्ष आहे. नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती असल्याने बाप्पाच्या दर्शनाला मोठी गर्दी पहायला मिळते. सर्वसामान्य नागरिकांसोबतच अनेक सेलिब्रिटी देखील बाप्पाच्या दर्शनासाठी हमखास लालबागला येतात. लालबागच्या राजाचा मंडप यंदा मयुरासनामध्ये आहे.  Lalbaugcha Raja First Look HD Images: मुंबईच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक आला समोर; WhatsApp Status, Facebook Message द्वारे करा शेअर, See Pic .

लालबागचा राजा थेट प्रक्षेपण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif