Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजाची विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी उद्या चरणस्पर्शाची रांग सकाळी 6 वाजता व मुखदर्शनाची रांग रात्री 12 वाजता बंद होणार
आता गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सांगता होणार आहेत. अशात उद्यापासून लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु होत आहे.
लालबागचा राजा हे महाराष्ट्रासह देशातील तमाम भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लोखोंच्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक हे देखील एक मोठे आकर्षण असते. आता गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सांगता होणार आहेत. अशात उद्यापासून लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु होत आहे. त्यामुळे या तयारीसाठी बुधवार दि. 27-09-2023 रोजी चरणस्पर्शाची रांग सकाळी 6:00 वाजता व मुखदर्शनाची रांग रात्री 12:00 वाजता बंद करण्यात येईल. लालबागचा राजा मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा: Navi Mumbai News: तुर्भेत गणपती विसर्जनात दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Riteish Deshmukh चा 'राजा शिवाजी' सिनेमातील डांसर सहकलाकार सातारा मध्ये नदीपात्रात बुडला; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
Riteish Deshmukh च्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमा सोबत काम करण्याची संधी; डिझायनर्स, टायपोग्राफर्सना केलं आवाहन (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement