Lalbaugcha Raja 2022 First Look: समोर आला मुंबईतील प्रसिद्ध गणपती 'लालबागचा राजा'चा फर्स्ट लूक (Watch Video and Photo)

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ महामारीमुळे दोन वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Lalbaugcha Raja 2022 First Look

मुंबईसह देशभरातील लोकप्रिय आणि अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या फर्स्ट लूक समोर आला आहे. भक्तांना गणेश चतुर्थीच्या आधी त्यांच्या लाडक्या बाप्पांचे दर्शन झाले आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाइव्ह स्ट्रिमिंगने सोमवार, 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता यंदाच्या मूर्तीचे दर्शन घडवले. अशाप्रकारे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ महामारीमुळे दोन वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'नवसाला पावणारा' अशी या गणपतीची ख्याती आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement