Lakshmi Pujan Rangoli Designs: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या पावलांची कशी बनवाल आकर्षक रांगोळी? (Watch Video)

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आकर्षक रांगोळ्यांनी दारात लक्ष्मीचं स्वागत केलं जातं. यंदा 12 नोव्हेंबरला तिन्ही सांजेला लक्ष्मीपूजन केले जाईल.

Rangoli | Insta

दिवाळीच्या सणामध्ये 12 नोव्हेंबरला संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिन्ही सांजेला दारात रांगोळी काढून, दिवा लावत घरात सुख, शांती, सौभाग्य आणि धन संपदा कायम राहू दे या इच्छेसह लक्ष्मीपूजन केले जाते. अनेकजणी लक्ष्मी पूजनाच्या वेळी घरात जशी धनसंपत्तीची पूजा करतात  तशीच दारात लक्ष्मीचं पावलं काढत प्रतिकात्मक स्वरूपात घरात लक्ष्मी यावी म्हणून तिची पावलं काढतात. मग लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी कशी काढायची हे जाणून घेण्यासाठी पहा या काही सहजसोप्या रांगोळी डिझाईन्स! Easy Diwali Rangoli Designs: वसूबारस ते भाऊबीज दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणानुसार झटपट काढा आकर्षक रांगोळी (Watch Video) .

लक्ष्मीचं पावलं

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika Creation (@radhikarangoli)

लक्ष्मीचं रूप

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri's Rangoli & Art (@madhuris_rangoli_and_art)

लक्ष्मी पावलं रांगोळी डिझाईन

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya's_Artistry💕 (@supriya_mandlapurepatne)

रांगोळी डिझाईन

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya's_Artistry💕 (@supriya_mandlapurepatne)

View this post on Instagram

A post shared by Ira Rangoli Arts™ (@ira_rangoli_artss)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement