Lakshmi Pujan Rangoli Designs: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या पावलांची कशी बनवाल आकर्षक रांगोळी? (Watch Video)
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आकर्षक रांगोळ्यांनी दारात लक्ष्मीचं स्वागत केलं जातं. यंदा 12 नोव्हेंबरला तिन्ही सांजेला लक्ष्मीपूजन केले जाईल.
दिवाळीच्या सणामध्ये 12 नोव्हेंबरला संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिन्ही सांजेला दारात रांगोळी काढून, दिवा लावत घरात सुख, शांती, सौभाग्य आणि धन संपदा कायम राहू दे या इच्छेसह लक्ष्मीपूजन केले जाते. अनेकजणी लक्ष्मी पूजनाच्या वेळी घरात जशी धनसंपत्तीची पूजा करतात तशीच दारात लक्ष्मीचं पावलं काढत प्रतिकात्मक स्वरूपात घरात लक्ष्मी यावी म्हणून तिची पावलं काढतात. मग लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी कशी काढायची हे जाणून घेण्यासाठी पहा या काही सहजसोप्या रांगोळी डिझाईन्स! Easy Diwali Rangoli Designs: वसूबारस ते भाऊबीज दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणानुसार झटपट काढा आकर्षक रांगोळी (Watch Video) .
लक्ष्मीचं पावलं
लक्ष्मीचं रूप
लक्ष्मी पावलं रांगोळी डिझाईन
रांगोळी डिझाईन
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2023 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

