Kartiki Ekadashi 2023 Vitthal Rukmini Look: कार्तिकी एकादशी निमित्त पहा आजचं विठ्ठल-रूक्मिणीचं विलोभनीय रूप (View Pic)
आज कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरामध्ये वारकर्यांची मोठी गर्दी आहे. विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी भाविक तासन तास रांगेत उभे आहेत.
कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे पंढरपूरामध्ये श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा संपन्न झाली आहे. आज कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रूक्मिणीला खास वस्त्रांनी आणि अलंकारांनी सजवलं जातं. कार्तिकी निमित्त अनेकांनी आज पंढरपूरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. ज्यांना थेट पंढरपूरात जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था आहे. vitthalrukminimandir.org वर हे दर्शन उपलब्ध आहे. सोबतच Jio TV वर देखील पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेचं घरबसल्या दर्शन घेता येईल.
पहा आजचं विठ्ठल रूक्मिणीचं रूप
Tags
Dev Uthani Ekadashi
Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi 2023
Kartiki Ekadashi 2023 Vitthal Rukmini Look
Kartiki Ekadashi MahaPuja
Lord Vitthal
Pandharpur
Pandharpur Vitthal Rukmini Live Darshan
Pandharpur Vitthal Rukmini Mandir
Prabodhini Ekadashi
Vitthal-Rukmini Mahapuja
कार्तिकी एकादशी
कार्तिकी एकादशी 2023
पंढरपूर
पंढरपूर विठ्ठल मंदिर
पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदिर
प्रबोधिनी एकादशी
प्रबोधिनी एकादशी 2023
विठ्ठल -रूक्मिणी
विठ्ठल रूक्मिणी दर्शन
विठ्ठल रूक्मिणी मंदिर
विठ्ठल शासकीय पूजा
विठ्ठल-रुक्मिणी महापूजा 2023
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement