Jyeshtha Gauri 2021 Geete: ज्येष्ठा गौरी पूजनाचा आनंद द्विगुणित करतील ही गौराईची खास गीतं
त्यानिमित्ताने गाणी देखील गायली जातात.
ज्येष्ठा गौरी पूजनाचा दिवस हा माहेरवाशिणींचा सण असतो. यादिवशी गणपती बाप्पासोबत गौराईंचं देखील पूजन केले जाते. गणेशोत्सवात ज्येष्ठा गौरी पूजनाच्या रात्री झिम्मा, फुगडी आणि पारंपारिक खेळ एकत्र खेळण्याची पद्धत आहे. मग आजची रात्र जागवण्यासाठी गौराईची ही गाणी वाजवून आजच्या दिवसाचा आनंद नक्की द्विगुणित करा.
गौराई गीत
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)