Janmashtami 2021: जन्माष्टमीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळाफुलांची आकर्षक आरास; पहा Photos

गोकुळाष्टमी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळाफुलांची सुंदर, आकर्षक आरास करण्यात आली आहे.

Pandharpur Vitthal Rukmini (Photo Credits: Twitter)

श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आणि गोकुळाष्टमी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळाफुलांची सुंदर, आकर्षक आरास करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement