Ganpati Uttarpooja Vidhi: दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाला पहा कशी करतात गणपती बाप्पाची उत्तरपूजा!
आज दीड दिवसांचे विसर्जन केले जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या कशी कराल उत्तरपूजा
दीड दिवसांच्या गणपती बाप्पांंचं आज (1 सप्टेंबर) विसर्जन होणार आहे. घरातल्या घरी किंवा समुद्र किनारी, तलावात, पाणवठ्याच्या जागी बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. मग काल विराजमान झालेल्या बाप्पाला आणि निरोप देताना त्याची विधि वत उत्तर पूजा कशी करायची? हे देखील जाणून घ्या.
गणपती उत्तरपूजा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Ganga Jayanti 2025 HD Images: गंगा जयंतीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा!
Advertisement
Advertisement
Advertisement