How To Make Ukaliche Modak: गणपतीच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवायचे आहे का ? पाहा व्हिडीओ

गणेशोत्सव 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे, गणरायांच्या आगमनासाठी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक अनेक ठिकाणी बनवले जात असतील, तुम्हालाही उकडीचे मोदक तयार करायचे असतील तर, पाहा व्हिडीओ

गणपती बाप्पाचा आवडता मोदकांचा प्रसाद (PC - Twitter)

Ganeshotsav 2022:  गणेशोत्सव 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे, गणरायांच्या आगमनाची तयारी आता सुरु झाली आहे. सजावट, मूर्ती, प्रसाद इत्यादी साठींची लगबग भक्त करत असतील, गणपती म्हणजे मोदक आलेच, गणरायांच्या आगमनासाठी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक अनेक ठिकाणी बनवले जात असतील, तुम्हालाही बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवायचे असतील तर, आम्ही उकडीचे मोदक कसे बनवायचे याचा व्हिडीओ घेऊन आलो आहोत,  व्हिडीओ पाहा आणि तुम्हीही उकडीचे मोदक तयार करा.

पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now