सऊदी अरेबिया मध्ये 20 जुलै आणि भारतामध्ये 21 जुलै दिवशी यंदा ईद अल-अजहा साजरी केली जाणार आहे. त्याची धामधूम सुरू असताना सेलामत हरि राया हाजी 2021 चे मेसेजेस देखील वायरल होत आहेत. हरि राया हाजी (Hari Raya Haji) ला हरि राया ऐडिलाधा (Haria Raya Aidiladha) किंवा हरि राया कोरबन (Hari Raya Korban)असे देखील संबोधले जाते. या दिवशी मुस्लिम बांधव 'हॅप्पी हरि राया' म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात.

 

Selamat Hari Raya Haji (Photo Credits: Twitter)
Selamat Hari Raya Haji (Photo Credits: Twitter)
Selamat Hari Raya Haji (Photo Credits: Twitter)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)