IPL Auction 2025 Live

Har Ghar Tiranga Campaign: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर PM Narendra Modi यांनी बदलला प्रोफाईल फोटो; नागरिकांना 'हर घर तिरंगा' मध्ये सहभागी होण्याचं आवाहन!

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत नागरिकांना घरावर झेंडा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

PM Modi | X

भारतामध्ये यंदा 15 ऑगस्टला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. देशातील नागरिकांना या निमित्ताने मोदी सरकारने 'हर घर तिरंगा' मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. ज्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केले आहे. सोशल मीडीयात आज त्यांनी डीपी तिरंगा ठेवत याची सुरूवात केली आहे. नक्की वाचा: Tiranga Flag as DP For Independence Day 2024: 78 व्या स्वातंत्र्यदिनी भारताचा राष्ट्रध्वज Facebook, WhatsApp, Instagram वर डीपी ठेवण्यासाठी खास फोटोज

'हर घर तिरंगा'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)