Happy World Coconut Day 2022: कोकोनट डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Quotes, HD Images, WhatsApp Messages!
Asian Pacific Coconut Community कडून 2 सप्टेंबर हा दिवस कोकनट डे म्हणून साजरा केला जातो.
Asian Pacific Coconut Community कडून 2 सप्टेंबर हा दिवस कोकनट डे म्हणून साजरा केला जातो. जगातलं सर्वात आरोग्यदायी फळांपैकी एक नारळ असल्याने त्याचा वापर वाढवण्यासाठी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी कोकोनट डे साजरा केला जातो. मग यंदा तुमच्या प्रियजनांना देखील या खास दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर नक्की शेअर करा ही ग्रिटिंग्स!
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)