Shravan Month Wishes in Marathi: श्रावण महिना 29 जुलै पासून सुरु होत आहे. तर सांगता शनिवार 27 ॲागस्ट 2022 रोजी होणार आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्व आहे. श्रावण महिन्यात खऱ्या अर्थाने सणांची सुरवात होते.  या महिन्यात अधिक सण असल्यामुळे अधिक उत्साहाचे वातावरण असते. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना सोबत हर्ष आणि उल्हास सोबत घेवून येतो त्यामुळे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला पवित्र महिना मानले जाते. या पवित्र श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, Images घेऊन आलो आहोत, आपले नातेवाईक, मित्र परिवार, प्रियजन यांना शुभेच्छा शेअर करुन श्रावण महिन्याचे आनंदात स्वागत करा. [हे देखील वाचा: Shravan Month 2022 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 29 जुलै पासून; श्रावणी सोमवार व्रत, मंगळागौर सह या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या जाणून घ्या तारखा]

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Shravan Maas Wishes in Marathi
Shravan Maas Wishes in Marathi
Shravan Maas Wishes in Marathi
Shravan Maas Wishes in Marathi
Shravan Maas Wishes in Marathi
Shravan Maas Wishes in Marathi
Shravan Maas Wishes in Marathi
Shravan Maas Wishes in Marathi
Shravan Maas Wishes in Marathi
Shravan Maas Wishes in Marathi

सुंदर निसर्गरम्य वातावरण अनुभवा. श्रावण महिन्याचे अगदी आनंदाने स्वागत करा आणि विविध सणांचा आस्वाद घ्या. तुम्हा सर्वांना लेटेस्ली मराठी कडून श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)