Holika Dahan 2022 Wishes: राज्यपाल BS Koshyari ते Ajit Pawar यांनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

Holi Wishes | File Photos

फाल्गुन पौर्णिमेचा आजचा दिवस होळी अर्थात होलिका दहन म्हणून  साजरा केला जात आहे. कोरोना संकटानंतर यंदा 2 वर्षांनी पुन्हा आनंदात, जल्लोषात होळी साजरी करण्यासाठी अनेकजण सज्ज आहे. या सणाच्या निमित्ताने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उपमुख्यमंत्री अजित पवार

सुप्रिया सुळे

जयंत पाटील

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif