रक्षाबंधनाच्या सणासोबतच भाऊबीजेचा दिवसही बहीण-भावासाठी खास असतो. दिवाळीच्या सणामध्ये भाऊबीजेने दीपावलीच्या पाच दिवसांच्या सणासुदीची सांगता होते. यंदाच्या दिवाळीमध्ये आज 6 नोव्हेंबर दिवशी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. मग तुम्ही तुमच्या लांब असलेल्या भावंडांना या दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, स्टिकर्स, Wishes, Messages द्वारा शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.

भाऊबीज सणाच्या शुभेच्छा

भाऊबीज । File Image
भाऊबीज । File Image
भाऊबीज । File Image
भाऊबीज । File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)