Gatari 2022 Funny Videos: उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी गटारी अमावस्या आहे. गटारीच्या मेजवानीची जय्यत तयारी आत्तापासून अनेकांनी सुरु केली आहे. वेगवेगळ्या डिशचे फोटो अनेकांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. गटारी संबंधित फनी व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आले आहेत. आम्ही असेच काही फनी व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, गटारीचे कॉमेडी व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल हे नक्की, चला तर पाहूया गटारीचे स्पेशल कॉमेडी व्हिडीओ [ हे देखील वाचा :Gatari Amavasya 2022 Songs: 'दे दारू' पासून 'हमका पीनी है' पर्यंत, गटारीच्या पार्टीसाठी खास गाण्यांची यादी, हे गाणे तुमची मेजवानी बनवतील आणखी खास, पाहा]

पाहा व्हिडीओ :    

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhavesh Patade (@bhaveshpatade0411)

 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)