गणपती हा 14  विद्या आणि 64 कलांचा अधिपती मानला जातो. संगीत कला क्षेत्रात काम केलेल्या अनेक दिग्गज कलाकारांनी बाप्पासाठी काही गाणी अर्पण केली आहेत. आज पार्थिव गणपती पूजन अर्थात गणेश चतुर्थी दिवशी घरातील वातावरण मंगलमय, भक्तिपूर्ण करण्यासाठी या काही मराठमोळ्या गाण्यांचा, भजनांचा, सिनेगीतांचा तुम्ही नक्की आस्वाद घेऊ शकता.

तू सुखकर्ता

या रे या सारे या

सूर निरागस हो

ओंकार प्रधान रूप गणेशाचे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)