Mumbai Cha Raja 2021: मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीची प्राणप्रतिष्ठा, आरती संपन्न

कोविड 19 नियमांच्या पार्श्वभूमीवर यंदा सलग दुसर्‍या वर्षी बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती न साकारता सरकारी नियमांचं पालन करत गणेशगल्लीचा गणपती 4 फूटाच्या गणपती मूर्ती मध्ये विराजमान झाला आहे.

Mumbai Cha Raja 2021। PC: Twitter/ ANI

मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीची पूजा मंडळात संपन्न झाली आहे. काल या गणपतीचा फर्स्ट लूक जारी झाल्यानंतर आज सकाळी आयोजक आणि पुजार्‍यांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आता मुंबई च्या राजाचं ऑनलाईन दर्शन भाविकांसाठी खुलं होईल.

मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती

मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती लाईव्ह दर्शन  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement