Flora Saini Hot Photos Viral: अभिनेत्री फ्लोरा सैनीने वेब सीरिजमध्ये दिलेल्या तिच्या बोल्ड अवताराने चांगलीच खळबळ माजवली आहे. अभिनेत्रीने नुकतेच सेक्सी कपड्यांमधील अतिशय सुंदर छायाचित्रे इंटरनेटवर शेअर केले  आहेत, ज्यामध्ये ती अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे. फ्लोराचे हे फोटो पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे आणि तिचे फोटो  इंस्टाग्रामवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Flora Saini (@florasaini)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)