Father's Day 2022 Greetings: फादर्स डे निमित्त Facebook Messages, Wishes द्वारा बाबांना शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं

सोशल मीडीयामध्ये खास मेसेजेस, विशेज शेअर करून तुम्ही आजचा फादर्स डे सेलिब्रेट करून बाबांचा दिवस खास करू शकता.

मुलांचं आईशिवाय पान हलत नाही पण तिच्याबद्दल प्रेम, जिव्हाळा व्यक्त करण्याच्या अनेक संधी मिळतात. पण 'बाबा' हा मुलांसाठी अनेकदा न बोलता अनेक आव्हानांचा एकट्याने सामना करत असतो. अशा जगातल्या प्रत्येक बाप माणसासाठी आजचा फादर्स डे आहे. केवळ एका दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी आजचा दिवस नाही तर आजच्या दिवशी सगळ्या कामाच्या धकाधकीमधून थोडं वेगळं होऊन आपल्या लेकरांसाठी मेहनत करणार्‍या या हिरोलाही सलाम करा. त्यासाठी सोशल मिडीयात Facebook, Instagram, Twitter, Telegram च्या माध्यमातून काही मेसेजेस नक्की शेअर करू शकता. नक्की वाचा: Happy Father's Day 2022 Wishes In Marathi: फादर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status , Quotes द्वारा शेअर करत खास करा बाबांचा दिवस!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now