Eid ul-Fitr Mubarak Wishes: रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Messages आणि शुभेच्छापत्रं!

Eid ul-Fitr अर्थात रमजान ईद साजरी करून रमजान च्या पवित्र महिन्याची सांगता केली जाते. मग त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी काही ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, WhatsApp Status शेअर करून या आनंदपर्वाच्या शुभेच्छा द्या.

Eid-ul-Fitr Wishes | File Images

Eid ul-Fitr अर्थात रमजान ईद साजरी करून रमजान च्या पवित्र महिन्याची सांगता केली जाते. आज भारताच्या काही भागांत बोहरी मुस्लिमांकडून ईद साजरी केली जात आहे तर मोठ्या प्रमाणात 3 मे दिवशी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनंतर ईदच्या सणाला कोविड 19 चं संकट आटोक्यात असल्याने नागरिक बाहेर पडून, एकमेकांची गळाभेट घेऊन रमजान ईद साजरी करू शकणार आहेत. मग या रमजान ईदच्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्येही Wishes, Messages, GIFs, Greetings, HD Images द्वारा शेअर करत द्विगुणित करा.

रमजान ईदच्या शुभेच्छा

ईद मुबारक ।File Images
ईद मुबारक ।File Images
ईद मुबारक ।File Images
ईद मुबारक ।File Images
ईद मुबारक ।File Images
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement