Eid ul-Fitr अर्थात रमजान ईद साजरी करून रमजान च्या पवित्र महिन्याची सांगता केली जाते. आज भारताच्या काही भागांत बोहरी मुस्लिमांकडून ईद साजरी केली जात आहे तर मोठ्या प्रमाणात 3 मे दिवशी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनंतर ईदच्या सणाला कोविड 19 चं संकट आटोक्यात असल्याने नागरिक बाहेर पडून, एकमेकांची गळाभेट घेऊन रमजान ईद साजरी करू शकणार आहेत. मग या रमजान ईदच्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्येही Wishes, Messages, GIFs, Greetings, HD Images द्वारा शेअर करत द्विगुणित करा.
रमजान ईदच्या शुभेच्छा





('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)