Eid-ul-Fitr Celebration In India: भारतामध्ये आज रमजान ईद चं सेलिब्रेशन; मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा!

महिनाभर रोजा अर्थात उपहास ठेवून अल्लाहची आराधना केल्यानंतर आज ईद चं सेलिब्रेशन होणार आहे.

EID | Twitter

भारतामध्ये आज रमजान ईद साजरी केली जात आहे. या ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी आज नमाज अदा केली आहे. दिल्लीच्या जामा मशिदीपासून मुंबईच्या माहिम मधील मशिदी मध्येही मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत आज नमाज अदा करत असल्याचं समोर आलं आहे. महिनाभर रोजा अर्थात उपहास ठेवून अल्लाहची आराधना केल्यानंतर आज ईद चं सेलिब्रेशन होणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now