Cidco Ganpati, Aurangabad: औरंगाबाद सिडको येथे 31 फुटी पर्यावरणपूरक गणपती

हा गणपती प्लायवुड, लाकडी फळ्या आणि नारळाच्या पानांच्या चटईचा बनलेला आहे" असे, कुलस्वामी प्रतिष्ठानचे विलास कोरडे यांनी काल सांगितले.

Cidco Ganpati, Aurangabad: (Photo: ANI)

महाराष्ट्र: गणेश चतुर्थीच्या दिवशी एन -6, सिडको, औरंगाबाद येथे एका संस्थेने गणपतीची 31 फूट उंचीची 'पर्यावरणपूरक' मूर्ती बसवली आहे. " हा गणपती प्लायवुड, लाकडी फळ्या आणि नारळाच्या पानांच्या चटईचा बनलेला आहे" असे, कुलस्वामी प्रतिष्ठानचे विलास कोरडे यांनी काल सांगितले.

 

औरंगाबाद सिडको येथे 31 फुटी पर्यावरणपूरक गणपती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now