Vasu Baras 2022 Rangoli: वसुबारस निमित्त काढा 'या' आकर्षक रांगोळी, Watch Video
वसुबारस निमित्त तुम्ही खास रांगोळी काढू शकता. यासाठी तुम्हाला खालील व्हिडिओ नक्की उपयोगात येतील.
Vasu Baras 2022 Rangoli: वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. दिवाळीची चाहूल आणि दिवाळीतील पाच दिवसांमधील हा पहिला दिवस असतो तो म्हणजे वसू बारस. जेव्हा असुरांमध्ये आणि देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्र मंथन करण्यात आले. त्यावेळी समुद्र मंथन करत असतांना त्यातून 5 रत्ने बाहेर पडली आणि ह्या रत्नातून पाच गायी बाहेर पडल्या आणि त्यातील एका गायी चे नाव नंदिनी होते. तिचे प्रतीक म्हणून गोबारस साजरी करण्याची प्रथा आहे. वसुबारस निमित्त तुम्ही खास रांगोळी काढू शकता. यासाठी तुम्हाला खालील व्हिडिओ नक्की उपयोगात येतील.
वसुबारस खास रांगोळी व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)