Diwali 2023: अयोद्धेचं राम मंदीर ते अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये दिवाळी निमित्त आकर्षक रोषणाई (Watch Video)
आज दिवाळी सणातील महत्त्वाचा सण आहे. संध्याकाळी लक्ष्मीपूजन देखील साजरं केलं जाणार आहे.
दीपोत्सवामधील आज नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळी निमित्ताने घराघरात तसेच मंदिरांमध्येही आकर्षक सजावट करत दिवाळी सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. गोव्यामध्ये नरकासूराचा प्रतिकात्मक पुतळा जाळून दिवाळी साजरी केली जाते. आज दिवाळी सणातील महत्त्वाचा सण आहे. संध्याकाळी लक्ष्मीपूजन देखील साजरं केलं जाणार आहे. PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा .
पहा दिवाळी सेलिब्रेशनचे क्षण
अयोद्धा राम मंदीर
सुवर्ण मंदीर, पंजाब
महाकालेश्वर मंंदीर
नरक चतुर्दशी सेलिब्रेशन गोवा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)