Diwali 2023: केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सजावट; पहा नजारा (Video)
12 नोव्हेंबर दिवशी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन साजरी केली जाणार आहे. हा दिवाळी सणातील मोठा दिवस आहे.
केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सध्या उत्तराखंड मध्ये बर्फ कोसळत आहे. या मंदिरांच्या आसपासच्या भागातही बर्फ पडला आहे. पण दिवाळी सेलिब्रेशनसाठी सध्या झेंडूच्या फुलांनी हा भाग सजवण्यात आला आहे. केदारनाथ आणि यमुनोत्री धामचे दरवाजे 15 नोव्हेंबरला बंद होतील, तर गंगोत्री धामचे दरवाजे 14 नोव्हेंबरला आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 18 नोव्हेंबरला बंद होतील. चारधामचे दरवाजे बंद झाल्याने यात्रा सहा महिने बंद राहणार आहे. Ayodhya Deepotsav 2023: अयोद्धा नगरी दीपोत्सवामध्ये 51 घाट 24लाख दिव्यांनी झगमगणार; Guinness World Record ची उत्सुकता .
पहा ट्वीट्स
#WATCH | Rudraprayag, Uttarakhand: Kedarnath temple decorated with flowers ahead of Diwali festival pic.twitter.com/8GMMVF7RDI
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 11, 2023
#WATCH | Uttarakhand: Badrinath Temple decorated with flowers ahead of Diwali festival pic.twitter.com/aCbryWM7nx
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2023 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

