Diwali 2021 Simple Rangoli Designs: दिवाळी निमित्त दारात रांगोळी काढण्यासाठी फुलांची, ठिपक्यांची ते संस्कार भारती पद्धतीतील या पहा सहज सोप्या डिझाईन्स (Watch Video)
दिवाळी रांगोळीच्या आकर्षक डिझाईन्सने यंदा दीपावली निमित्त दारात काढा या आकर्षक पण सहज सोप्या रांगोळी डिझाईन्स
रांगोळी ही हिंदू संस्कृतीमधील एक महत्त्वाची परंपरा आहे. शुभ कार्यांमध्ये, आनंद सोहळ्यामध्ये हमखास रांगोळी काढली जाते. पूर्वी नियमित सकाळी दाराभोवती अंगणात सडा घालून रांगोळी काढण्याची पद्धत होती. आता आयुष्य गतीमान झाल्याने रांगोळी नियमित काढण्याची रीत मागे पडली आहे. पण यंदा दिवाळी निमित्त तुम्ही दारात काही सहज सोप्या, झटपट आणि लेटेस्ट रांगोळी डिझाईन काढून शोभा वाढवू शकता. रांगोळीमध्ये अअता अनेक ट्रेंड्स आले आहेत. संस्कार भारती रांगोळी पासून अगदी ठिपक्यांची रांगोळी, फुला-पानांच्या मदतीने आकर्षक रांगोळी काढून तुम्ही पाहुण्यांचं स्वागत करू शकता.
ठिपक्यांची रांगोळी
संस्कार भारती
फुलांची रांगोळी
बॉर्डर रांगोळी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)