Dhamma Chakra Pravartan Din Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध बांधवांचा प्रसिद्ध व प्रमुख सण आहे. हा एक धर्मांतरण सोहळा असून 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

Dhamma Chakra Pravartan Din Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा
Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits-File Images)

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध बांधवांचा प्रसिद्ध व प्रमुख सण आहे. हा एक धर्मांतरण सोहळा असून 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 'अशोक दशमी' म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा स्वरूपात साजरा केला जातो.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2021 08:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).