Tukaram Beej 2023 Tributes: संत तुकाराम बीज निमित्त Aaditya Thackeray ते Devendra Fadnavis यांच्याकडून अभिवादन (View Tweets)

संत तुकाराम महाराज बीज निमित्त आज त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी अनेकांनी देहूमध्ये हजेरी लावली आहे.

Tukaram Beej 2023

संत तुकाराम महाराज बीज निमित्त आज त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी अनेकांनी देहूमध्ये हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक राजकारणी, मान्यवरांनी सोशल मीडीयामध्ये ट्वीटरवर तुकाराम महाराजांप्रति आदरांजली अर्पण केली आहे. या दिवशी संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेल्याची आख्यायिका आहे.

पहा ट्वीट्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement