Deep Amavasya 2022: दीप अमावस्येसाठी आज कणकेचे दिवे कसे कराल?

आज श्रावणमासारंभाच्या पूर्वसंध्येला आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे.

Deep Amavasya 2022 Images | File Images

आषाढ अमावस्येचा दिवस दीप अमावस्या म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. यंदा आजच्या दिवशी दीप अमावस्या आहे. श्रावणमासारंभाच्या पूर्वसंध्येला घरातील सारे दिवे स्वच्छ करून ते प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने कणकेचे दिवे बनवून ते देखील प्रज्वलित केले जातात मग जाणून घ्या नेमके हे कणकेचे दिवे कसे बनवले जातात.

कसे बनवाल कणकेचे दिवे ?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)