Datta Jayanti Utsav 2022 Video: श्रीक्षेत्र गाणगापूर मध्ये दत्त जयंती निमित्त सजलं मंदिर! पहा व्हीडिओ
गाणगापूरचं दत्त मंदिर आज दत्त जयंती निमित्त सजलं आहे.
श्रीक्षेत्र गाणगापूर मध्ये दत्त जयंती निमित्त मंदिर सजलं आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागावर असलेले हे मंदिर महत्त्वाच्या दत्तक्षेत्रांपैकी एक आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मुहूर्तावर दत्तांचा जन्म झाल्याची आख्यायिका असल्याने सार्याच दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा कोविड निर्बंधमुक्त वातावरणामध्ये पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात दत्त जयंती देखील साजली केली जात आहे. नक्की वाचा: महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र गाणगापूर, नरसोबाची वाडी, माहूरगड कशी आणि कुठे आहेत?
पहा गाणगापूर येथील यंदाची दत्त जयंती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
Advertisement
Advertisement
Advertisement