Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 Live: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आणि प्रथम दर्शन इथे पहा लाईव्ह!

चिंतामणीचं प्रथम दर्शन आणि आगमन सोहळा जगभरातील भाविकांना घरबसल्या देखील पाहता येणार आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी । Instagram

गल्लोगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव हे मुंबई नगरीचं गणपती उत्सवाच्या दिवसांमधील चित्र यंदा पुन्हा दिसणार आहे. तरूणाईचं खास आकर्षण असलेला  चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे. अलोट भक्तांच्या गर्दीमध्ये हा गणपती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. चिंतामणीचं प्रथम दर्शन आणि आगमन सोहळा जगभरातील भाविकांना घरबसल्या देखील पाहता येणार आहे. हा सोहळा Chinchpoklicha Chintamani च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर आणि त्यांच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement