Kargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन

कारगिल विजय दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वीर शहीद जवानांना अभिवादन केले. या युद्धात पराकोटीचे शौर्य गाजवणारे शूरवीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा, असे त्यांनी म्हटले आहे.

कारगील विजय दिवस । File Image

कारगिल विजय दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वीर शहीद जवानांना अभिवादन केले. या युद्धात पराकोटीचे शौर्य गाजवणारे शूरवीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा, असे त्यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement