Basant Panchami 2024: ब्रज मध्ये 40 दिवासांच्या होळीची सुरूवात; मथुरेच्या बांके बिहारी मंदिर मध्ये गुलालाची उधळण (Watch Video)
बसंत पंचमी पासून मथुरेत होळीच्या 40 दिवसांच्या सेलिब्रेशनला सुरूवात होते.
आज वसंत पंचमी पासून वसंत ऋतूची सुरूवात होते. ब्रज मध्ये आजपासून 40 दिवसांच्या होळी सेलिब्रेशनची सुरूवात होत आहे. मथुरेच्या बांके बिहारी मंदिर मध्ये गुलालाची उधळण करण्यात आली आहे तर भाविकही भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसून आले आहे. आजच्या दिवशी देवासोबत भाविक आबिर गुलाल सोबत होळी खेळतात. अनेक जण या दिवशी प्रसाद रुपी गुलाल घेऊन धन्य होतात, Vasant Panchami 2024 Messages in Marathi: वसंत पंचमीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement