आज वसंत पंचमी पासून वसंत ऋतूची सुरूवात होते. ब्रज मध्ये आजपासून 40 दिवसांच्या होळी सेलिब्रेशनची सुरूवात होत आहे. मथुरेच्या बांके बिहारी मंदिर मध्ये गुलालाची उधळण करण्यात आली आहे तर भाविकही भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसून आले आहे. आजच्या दिवशी देवासोबत भाविक आबिर गुलाल सोबत होळी खेळतात. अनेक जण या दिवशी प्रसाद रुपी गुलाल घेऊन धन्य होतात, Vasant Panchami 2024 Messages in Marathi: वसंत पंचमीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)