Happy Janmashtami 2022 Images: गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Wallpapers, Wishes, Messages, शेअर करून साजरा करा कृष्ण जन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमीचा हा उत्सव गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि धुमधडाक्यात पार पडतो.

Janmashtami Wallpaper (Photo Credit - File)

हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीच्या दिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते. सांगितले जाते की याच दिवशी रोहिणी नक्षत्रावर मथुरा येथे श्रीकृष्ण जन्माला आला. या दिवशी कृष्ण जन्म झाला म्हणून या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) किंवा गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हटले जाते. काही लोक या दिवसाला कृष्ण जन्मदिवस असेही म्हणतात. यंदाच्या वर्षी म्हणजेच आज 18 ऑगस्ट या दिवशी हा उत्सव साजरा होत आहे. संपूर्ण भारत आणि जगभरातील अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. अनेक लोक या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतात. आपणासही आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण इथे दिलेले व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही HD Images, Wallpapers, Photos वापरु शकता.

Janmashtami 2022 | (File Photo)
Janmashtami 2022 | (File Photo)
Janmashtami 2022 | (File Photo)
Janmashtami 2022 | (File Photo)
Janmashtami 2022 | (File Photo)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif