Buddha Purnima 2022 Wishes: बुद्ध पोर्णिमेनिमीत्त Images, Quotes, Messages, प्रियजनांना पाठवून द्या बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा

बुद्ध जयंतीचा पवित्र दिवस साजरा करण्यासाठी, आम्ही व्हाट्सएप स्टिकर्स, एचडी प्रतिमा, कोट्स, संदेश आणि शुभेच्छा तयार केल्या आहेत. ज्या तुम्ही प्रियजनांना पाठवून बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

बुद्ध पौर्णिमा ही बुद्ध जयंती म्हणूनही ओळखली जाते, बुद्ध पौर्णिमा हा उत्सव गौतम बुद्धांची जयंती म्हणून साजरा केला जातो, गौतम बुद्ध एक तपस्वी होते तसेच त्यांना दक्षिण आशियात आध्यात्मिक गुरू मानत होते. बुद्ध पौर्णिमा हा सण वैशाखचा एक सण म्हणून साजरा केला जातो जो या वर्षी सोमवारी दिनांक 16 मे रोजी आहे.बुद्ध जयंतीचा पवित्र दिवस साजरा करण्यासाठी, आम्ही व्हाट्सएप स्टिकर्स, एचडी प्रतिमा, कोट्स, संदेश आणि शुभेच्छा तयार केल्या आहेत. ज्या तुम्ही प्रियजनांना पाठवून बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now