Birsa Munda Death Anniversary: भगवान बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी; जाणून घ्या कोण होते हे क्रांतिकारक
छोटा नागपूर पठार परिसरातील मुंडा जमातीशी ते जोडलेले होते.
बिरसा मुंडा हे एक महान आदिवासी नेते आणि लोकनायक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीमध्ये झारखंडच्या आदिवासी पट्ट्यात छेडलेल्या अनेक चळवळीमध्ये मुंडा आदिवासींशी संबंधित होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे ते देखील एक महत्त्वाचा चेहरा होते. इंग्रजांशी संघर्ष करून त्यांनी आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण केले होते. महाराष्ट्रातील छोटा नागपूर पठार परिसरातील मुंडा जमातीशी ते जोडलेले होते.
भगवान बिरसा मुंडा पुण्यतिथी